ट्रेलर चोरून चेसिस बदलनर्याला अठक
( राजेश सिन्हा )
ट्रेलरची चोरी करुन चेसीस करुन इंजन नबर बदलून फर्जी कागदपत्र बनुन दुसर्या राज्या मधे विकून गिरोहची भंडाफोड झाला आहे ठाणे पोलिसांनी अपराध शाखा ने कारवाई केली पोलिसांनी नवी मुंबई मधे कलबोली निवास ६५ वर्षीय ट्रांसपोर्ट व्यवसायी राजेंद्र सिंग विलखु ला केली अटक राजेंद्र गिरोह सरगना आहे पोलिसानी त्याच्या जवळून ऐकुन ९ ट्रेलर जप्त केले ट्रेलरनची किमत ५ करोड़ रुपये आहेत पोलिस गिरोहच्या साथीदाराना शोधात आहेत राजेंद्र विलखुला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलिसांनच्या ताब्यात पाठवन्यात आला आहे राजेंद्रला कळन्यात आला आहे की जप्त ट्रेलर मधे ४ ट्रेलर त्याचे स्वताचे आहेत आणि त्यानी रोड टेक्स वाचवण्यासाठी चेसिस आणि इजन बदलवले होते राजेंद्र फर्जी कागदपत्रच्या सह्याने नागालेंड पासुन पासिंग करुण घेत होता पोलिसांनी ४ ट्रेलरला ठाणे आणि नवी मुंबई पासुन ५ गुजरात पासुन भुज जिल्हयातुन बरामत केले गेले….