ट्रेनमधे दरोडा थांबला

मुंबई वरून उत्तर प्रदेशला जाणारी साकेत एक्सप्रेस मधे काही जाणानी लुटमार करण्याचा प्रयत्न केला पण वेदांत पंडित यानी जागरुक पाहून प्रवाशाना वाचवले उत्तर भारतीय महानगर पंचायत देखील प्रवाश्यना लुटमारान पासुन वाचवन्याची एक महत्वाची भूमिका बजावली

२९ नोव्हेंबर मुंबई वरून उत्तर प्रदेशातिल साकेत एक्सप्रेसच्या पहिल्या कोचमधे कटनी काही संशयित कटनी रेल्वे स्थानकातून प्रवास करत होते कटनी येथून जाणार्या रेल्वेगाडयत प्रवाश्यना मारहान करुण घेतली आणि त्यानच्या कडून सामान हिसकावून घेतले त्याच दरम्यान प्रवास करत असलेला एक वृद्ध यात्री वेदांत पंडित आपल्या नातेवाईकाना ही माहिती दिली नातेवाईकानी उत्तर प्रदेशातील महानगर पंचायतचे प्रभारी राम त्रिपाठी याना सांगितले मुंबई रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ट रेल्वे आधिकारी मुंबई आणि आरपीएफ आणि जीआरपी याना माहिती दिली यानंतर सतनातील आरपीएफ कर्मचार्यानी संबंधित बोगीच्या १० जणाना अटक केली आणि रेल्वे पुढे गेली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email