जुगार खेळणारे पोलिसांच्या जाळयात

उल्हासनगर-उल्हासनगर पोलिसांनी सोरट जुगार खेळणा-यांना रंगेहात अटक केली आहे.या कर्वाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य तसेच रोकड़ जप्त केली आहे.किशन सिंग,श्याम काळकूटे,विक्की सोदे,अजय चौरे,विशल लांडगे व राकेश टिकाधारी यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.पोलिसांना गोलमैदान विभागात सोरट जुगार चालु असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार तेथे छपा टाकुन पोलिसांनी सदर करवाई केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email