जिल्हा परिषदेच्या वतीने संत सेवालाल महाराजांना अभिवादन

ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात संत सेवालाल महाराज जयंती  निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.  यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि ) चंद्रकांत पवार यांनी संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजासाठी केलेल्या सामाजिक कार्याची  माहिती  विषद केली. या प्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी  व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email