जानेवारीला हजारो हिंदू श्रीमलंग गडावर जाणार,पालकमंत्री उपस्थित राहणार
जानेवारीला हजारो हिंदू श्रीमलंग गडावर
जाणार,पालकमंत्री उपस्थित राहणार
डोंबिवली 28 31 जानेवारी रोजी “हर हर महादेव “घोषणा करीत भगवा ध्वज खाद्यावर घेऊन हिंदू बांधव श्रीमलंग गडावर जाऊन पूजा करणार आहेत या आंदोलनाचा उद्देश अन्य धर्मियांचा द्वेष व भावना दुखावणे हा नाही तर हिंदूंची वहिवाट निर्माण करणे हा आहे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने उवस्थित रहाणार आहेत अशी माहिती कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली
मलंग गडाची माहिती देताना ते म्हणाले श्रीमलंग मच्छीन्द्र मंदिर हे मूळ हिंदूंचे देवस्थान असून दिदूचे पुजास्थान आहे दुर्दउवणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुर्लक्षआमुळे मुसलमानांची वस्ती वाढत आहे कोर्टाने हे मंदिर सर्व धर्मियांचे स्थान जाहीर करून विषवस्त नेमले हिंदू पद्धतीने होणारी पूजा अर्चा नष्ट होऊ लागली असून हिंदूंना धार्मिक पूजा विधी करण्यास अटकाव केला जातो अशी खंत त्यांनी व्यक्त केली सरकार दरबारी सर्व धर्मियांची नोंदणी आहे म्हणून त्या नोंदणीमध्ये श्री पीर हाजी मलंग दर्गा ट्रस्ट अशी नोंदणी असल्याने आशा प्रकारचे फलक हे अधिकृत रित्या समाधिस्थान व मलंगगड परिसर येथे लावण्यात यावे अशी मागणी आहे या पत्रकार परिषडकला हिंदू मंचचे सचिव दिनेश देशमुख रवींद्र कपोते सचिन बासरे राजेंद्र चौधरी अल्ताफ शेख आदी उपस्थित होते