जाणीव वृध्द-सेवा आश्रमच्या मदतीसाठी “मानाचा मुजरा”एक संगितमय महफील आयोजित

जमा होणारी रक्कम जाणीव वृध्द -सेवा आश्रम साठी मदत स्वरुपात देणार

डोंबिवली – जाणीव वृध्द-सेवा आश्रम(जाणीव घर) साठी दि.१७ जुन२०१८ रोजी “मानाचा मुजरा”एक संगितमय महफील आयोजित केली आहे.ह्या कार्यक्रमातुन जमा होणारी रक्कम जाणीव वृध्द -सेवा आश्रम साठी मदत स्वरुपात देण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम १७ जून रोजी ज्ञानेश्वर सभागृह डोंबिवली पश्चिम येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी तिकीट खरेदी करुन या कार्यक्रमाचा आवश्य आस्वाद घ्यावा व आपले मोलाचे योगदान या वृध्दाश्रमासाठी द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email