जखमी विद्यार्थिनिचा रुग्णालयात मृत्यू

भिवंडी-कोन गाव येथील रस्ता ओलांडताना तीन विद्यार्थ्यांना भरधाव गाडीने धड़क दिल्याने ते जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.यात दोन विद्द्यार्थिनी व एका विद्यार्थ्याचा समावेश होता.या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यातील पायल गुरुनाथ म्हात्रे हिचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email