चेंबूर येथे BPCL टाटा पावर कंपनीमध्ये आग : video

गावनगाव, माहुलगाव रोड, चेंबूर येथे BPCL टाटा पावर कंपनीमध्ये दुपारी ०२:५६‍ वाजताच्या सुमारास गॅसच्या टाकीचा स्फोट होउन आग लागली आहे. ‍सदर घटनास्थळी मुंबई अ.केंद्राची ९ फायरवाहन, १ जंम्बो वॉटर टॅकर व ४ रूग्णवाहिका (१०८) उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदरच्या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुंबई आ. व्य. कक्षातून सांगण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email