चार देशांच्या राजदुतांकडून राष्ट्रपतींना प्रमाणपत्रे सादर
कुवेत, बेल्जियम, पोर्तुगाल आणि कंबोडिया या चार देशांच्या राजदुतांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना राष्ट्रपती भवनात आज झालेल्या एका समारंभात प्रमाणपत्रे सादर केली.
प्रमाणपत्रे सादर केलेले राजदूत-
जासेम इब्राहेम जेएम अल-नाजेम, कुवेत
फ्रान्कोईस डेलहाये, बेल्जियम
कार्लोस जोस दे पिन्हो ए मेलो पेरेरा मार्कस, पोर्तुगाल
यूंग सेन, कंबोडिया
Please follow and like us: