चार चोरांना अटक :१० लाखांचा माल हस्तगत
ठाणे-ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अट्टल चोरांच्या चौकडीला अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.यदुल्ला जाफरी,महम्मदअली जाफरी,अनुराग सिसोदिया,कलीम खान अशी या चौघांची नावे असून सोनासाखळीचोरी ,वाहनचोरी ,घराफोड़ी असे गुन्हे त्यानी केले आहेत.