चतुरंग ‘मुक्तसंध्या’मध्ये 24 तारखेला “मी अश्वत्थामा …चिरंजीव अभिवाचन”

डोंबिवली दि.२० – चतुरंग मुक्तसंध्या उपक्रमात येत्या २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता “अश्वत्थमा “कादंबरीवर आधारित “मी अश्वत्थामा …चिरंजीव “!हा अभिवाचन व रसिकांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात लेखक अशोक समेळ व सौ संजीवनी समेळ याचाही सहभाग असणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन चतुरंगने केले आहे.

हेही वाचा :-राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील साक्षी परबची निवड

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email