घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे यांचा किरीट सोमय्यानां टोला

– आम्हाला मित्रपक्ष मानत असतील, तर भाजपला पोटदुखी कशाला? –

– भाजपा आम्हाला मित्र मानत असेल तर आमच्या आनंदात त्यांनी सामिल व्हावं –

– इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, त्यांनाही कळलं असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो –

– अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, दिलीप लांडे शिवसेनेत अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर स्वगृही (शिवसेनेत) परत आले –

– कुणाला फटका देण्यासाठी हा निर्णय नाही’ हे सर्व आपल्या स्वगृही परत आले –

– एका दिवसात शिवसेना इतकी जमवाजमव करत असेल, तर ताकदीचा अंदाज आलाच असेल –

– आता फोडाफोडी झाली नाही, आधी झाली होती, जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत. –

– कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सहा जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत –

– सहा मनसे नगरसेवक अधिकृतरित्या शिवसेनेचे झाले,

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.