घरातून दागिने गहाळ , मोलकरणीवर संशय

डोंबिवली- डोंबिवलीतील काळू नगर येथील अविरस सोसायटी मध्ये राहणारे सैम्या सालियन यांनी घरातील कपाटात मंगळसूत्र , नेकलेस,चैन ,कानातील दागिने असे मिळून एक लाख ८४ हजार रुपयांचे दागिने ठेवले होते बाहेर गावी जायचे असल्याने त्यांनी कपाटात दागिने पाहिले त्यांना आढळून आले नाहीत .त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आपली मोलकरीण सुशीला हिच्यावर संशय व्यक्त करत तिच्या विरोधात विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email