घरफोडी करून चोरांनी लाखोंचा माल लंपास

ठाणे- एका इमारतीत घरफोडी करून चोरांनी लाखोंचा माल लंपास केला.या प्रकरणी कासारवाडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भईन्दरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा सोसायटीतील एका घरात चोरी करुन चोरांनी 2 लाख ६२ हजार रुपयांचा माल लंपास केला.याप्रकरणी कासारवाडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email