ग्राम पंचायत निवडणुका वगाळता महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत उतरणार आप : सावंत
मुंबई-आम आदमी पार्टीत नुकत्याच सामिल झालेल्या निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत आप उतरणार असल्याची घोषणा केलीय.ग्राम पंचायत निवडणुका वगाळता लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच ठिकाणी आप निवडणुक लढवणार आहे.महाराष्ट्रातील भाजप सरकारला अरबी समुद्रात बुडवायला आप एक अभियान चालवेल असही ते यावेळी म्हणाले.
Please follow and like us: