गोरेगांव पूर्व विभागातील एका फॅक्ट्रीला आग

 मुंबई –मुंबईच्या गोरेगांव पूर्व विभागातील एका फॅक्ट्रीला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. कामा इंडस्ट्रियल एस्टेट येथील फॅक्ट्रीला आग लागल्याची खबर मिळताच फायर ब्रिगेडच्या १५ गाडया घटनास्तळी पोहोचल्या.  कामा एस्टेट येथे  शनिवारी सकाळी आठ वाजता आग लागली होती. सदर ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी पोहोचून सात पाणी टँकर व आठ अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग विझवायला सुरुवात केली व आगीवर नियंत्रण मिळवले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email