गावठी दारु विकणारा अटकेत

श्रीराम कांदू 

उल्हासनगर-उल्हासनगर पोलिसांनी छपा टाकुन गावठी दारू विकणा-या एका इसमास अटक केली आहे.कँप क्रमांक १ इंदिरा नगर विभागात एक इसम गावठी द्दरू विकत असल्याची खबर उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती.यानुसार कारवाई करत छापा टाकुन पोलिसांनी कृष्णा पवार याला दारु विक्री करत असताना अटक केली.याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email