गावक-यांनी पोलिसांच्या मदतीने  चोरटयांना पकडले

मगंळसुत्र व इतर दागिने घेवुन  पळून जाणाऱ्यां चोरटयांना पकडले 

माडखोल- माडखोल येथील ग्रामस्थांनी आंबोली पोलिसांचा मदतीने  दोन चोरटयांना पकडले आहे. २७ वर्षीय धीरजकुमार परमांनद आणि (३८) वर्षीय राजकुमार सरयुग अशी या दोघा चोरटयांची नावे असून  दोघे दागिने पॉलिश करण्याच्या नावाखाली  एका वृद महिले कडून तिच मगंळसुत्र व इतर दागिने घेवुन तिथून पळून जाणाऱ्यां या चोरटयांना आजार फाटा येथे ग्रामस्थांनी आंबोली पोलिसांच्या मदतीन पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.