गांज्याची विक्री करणा-यास अटक

मिरा रोड़-गांज्याची विक्री करणा-या एका आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काही दिवसांपासून पोलिसांनी नशा करणा-यांविरोधात मोहिम चालवली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी या इसमावर करवाई केली.शास्त्रीनगर येथून त्याला अटक करण्यात आली असून आमिर मोहम्मद शेख (२८) असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून पोलिसांनी ४०० ग्रँम गांजा जप्त केला असून त्याच्यावर शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email