गणरायांच्या स्वागतासाठी भक्तगण सज्ज
मुंबई-उद्या श्रीगणेश जयंती या दिवसापासून माघी गणेशोत्सवाची सुरुवात होते. गणरायांच्या स्वागतासाठी भक्तगण सज्ज झाले असून सर्व वातावरण श्रींच्या भक्तीने न्हाऊन निघाले आहे.वर्षभरात भाद्रपद आणि माघ या दोन महिन्यात गणेशोत्सव साजरा होतो.यावेळी श्री गणरायांचे भक्ताघरी आगमन होते. गणरायांच्या भक्तांसाठी हा फारचं पर्वणीचा कालावधी असतो.आरती ,पूजन ,भजन ,भक्ती आशा विविध पवित्र प्रकारांनी यावेळी गणरायांची सेवा केली जाते.
Please follow and like us: