खिडकीची काच उघडून ६५ ह्जारांची चोरी

उल्हासनगर – उल्हासनगर कँप ४ येथील रहिवासी वैभव कुलकर्णी याचे कुटुंबीय रात्री झोपले असताना अज्ञात चोरट्यानी त्यांच्या खिडकीची काच उघडून सुमारे ६५ हजार रुपयांचा माल लंपास केला.यात ४हजार रूपये रोकड़,आणि आयफोनसह एकुण ४ मोबाईल फोनचा समावेश आहे.याप्रकरणी विठ्ठलवाड़ी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस नाईक तावडे पुढील तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email