कौठा भागातील कॉफी शॉप वर ग्रामीण पोलीसांची धाड ; तीन जोडप्याना घेतले ताब्यात

नांदेड – पावडेवाडी भागात धाड सत्र राबवून जवळपास पंधरा कॉफी शॉपचे परवाने रद्द केल्या नंतर, नवीन नांदेड शहरातील कौठा भागात कॉपी शॉप वाढत चालली आहेत. या कॉपी शॉप मध्ये ‘तोच’ धंदा चालत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाल्या नंतर, उपअधिक्षक धनंजय पाटील व पोनि.द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि. एस.कदम व गोविंद खैरे यांच्या पथकाने कौठा भागातील “एफयू” या कॉपी शॉपवर धाड टाकली आसता, गैरप्रकार उघडकीस आला. अवश्यक पुराव्यासह कॉपी शॉप मालक व अन्य तीन जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले. कडलेले सर्वजन २० ते २३ वयोगटातील असल्याचे कळविण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email