कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
ठाणे दि. 2 : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 31 मे पासून 2 जुलै पर्यंत 24X7 तत्वावर खालीलप्रमाणे जिल्हास्तरावर तक्रार निरीक्षण कक्ष,नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आला असून या निवडणूकीसंदर्भात काही तक्रार दाखल करावयाची असल्यास संबंधितांनी खालील दूरध्वनी क्रमांकावर अथवा संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
कोकण विभाग: नितीन नाईक विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक 022-27571516, 8691018001 gbkonkan@gmail.com
ठाणे: रोहिदास चौधरी, निवडणूक नायब तहसिलदार 022-25454142, 9892269172 dydeothane@gmail.com
Please follow and like us: