केवळ सेंद्रीय भाज्या व फळेच सिक्किम मधे मिळणार

गंगटोक-रसायनांचा वापर न करता पिकवण्यात आलेल्या म्हणजेच सेंद्रीय भाज्या व फळेच सिक्किम मधे मिळतील असा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे .रसायनांचा वापर करून पिकवण्यात आलेल्या भाज्या व फळे यावर तेथे बंदी घालण्यात आलीय. येत्या १ एप्रिल पासून रसायनांचा वापर न करता पिकवण्यात आलेल्या भाज्या व फळेच सिक्किम मधे मिळतील .अन्य राज्यातून रसायनांचा वापर करून पिकवण्यात आलेल्या भाज्या व फळे येवू नयेत यासाठीही तेथील सरकारने पुढाकार घेतला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email