केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी स्वीकारला रसायने आणि खते मंत्रालयाचा कार्यभार
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज रसायने आणि खते मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Please follow and like us: