कृषी महोत्सवाचं आयोजन
२६ ते ३० जानेवारी या कालावधीत ठाणे येथील वर्तकनगरमधील उन्नत्ती पार्क येथे कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे .यात प्रदर्शन ,परिसंवाद ,व्याख्याने व इतर कार्यक्रम संपन्न होणार आहेत .
कृषी विभागाने २६ ते ३० जानेवारी या कालावधीत वर्तकनगरमधील उन्नत्ती पार्क येथे जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन केलं आहे .यांत्रिक कृषी अवजारे ,कृषी तंत्रन्यान ,कृषीपुरक व्यावसाय ,शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन ,प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव ,शेतिमाल बाजारपेठ या विषयांचा या महोत्सवात आंतरभाव आहे .
Please follow and like us: