किराणा दुकानात चोरी
कल्याण – कल्याण पश्चिमेकडील योगिधाम परिसरात राहणाऱ्या वास्तुसिद्धी सोसायटी मध्ये राहणारे हिराराम चौधरी यांचे याच परिसरातील वृदावन सोसायटी मध्ये सागर सुपर मार्केट नावाने किराणा दुकान आहे .शनिवारी रात्री च्या सुमारास दुकान बंद करत तेथून निघून गेले .दुकान बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून दुकानातील रोकड व चॉकलेटचे पकडून एकूण सात हजरांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात करण्यात आलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: