‘काशिनाथ घाणेकर’ या चरित्रपटात दिसणार सुबोध भावे

 ‘काशिनाथ घाणेकर’ हा  चित्रपट ७ डिसेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सुबोध भावे पोस्टरवर काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सुमीत राघवन यांच्यादेखील प्रमुख भूमिका असतील. अभिनेता सुबोध भावे बालगंधर्व, लोकमान्य नंतर आता ‘काशिनाथ घाणेकर’ या चरित्रपटात दिसणार असून व्हायाकॉम १८ आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट निर्मिती असणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email