कार आणि ट्रकचे भीषण अपघात

१२ मे – आज पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास एका मारुती कार आणि ट्रकचे भीषण अपघात झाले . ही घटना जळगाव – धुळे येतील मार्गावर झाली असुन त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे . सांगण्यात येत आहे की हे पाचही जन एकाच कुटुंबाचे होते . ( वाहनचालक ) चेतन महाजन , बंडू वाणी त्यांची , पत्नी आणि आई , रमेश वाणी असे मृतांची नावे आहेत . पाचोरा येथील वाणी परिवार धुळ्याला विवाहासाठी गेले होते . विवाह आटोपून परत येत असताना हा भीषण अपघात झाला .

Leave a Reply

Your email address will not be published.