कारच्या धडकेत वृद्ध इसम जखमी

डोंबिवली –   डोंबिवली मानपाडा परीसारतील अयोध्यानगरी अनुराधा अपार्टमेंट येथे राहणारे प्रकाश वस्ते बुधवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मानपाडा रोड वरील नाना नानी पार्क समोरून रस्ता क्रॉस करीत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच ०५ सी एस ४७७७ क्रमांकाच्या गाडीने त्यांना धडक दिली .या अपघातात वस्ते यांच्या कंबरेजवळचे हाड फ्रॅक्च्रर झाले असून त्यांना उपचारासासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणी काल उशिराने टिळकनगर पोलीस स्थानकात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email