कल्याण ; रिक्षाच्या धडकेत महिला पत्रकार जखमी

डोंबिवली दि.०२ –  कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणारी महिला पत्रकार सजना नायर (२८) ही शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास अनुपमनगर परिसरातून दुचाकीवरुन जात होती. यावेळी समोरुन आलेल्या रिक्षाने तिच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत सजना जखमी झाली असून तिच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी रिक्षाचालक उमेश खानविलकर (२६, रा. डोंबिवली) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email