कल्याण ; मैत्रिणीला मारहाण होत असतांना सोडवण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

कल्याण दि.१७ – कल्याण पश्चिमेकडील पिलाजी बाग सांगळे वाडी येथे राहणारा अरबाज खान हा बुधवारी ओक बाग येथे कम्प्युटर क्लास मध्ये गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास क्लास सुटल्या नंतर घरी परतत असतांना आर्यन नावाचा तरुण व त्याचे काही साथीदार त्यांच्या क्लास मधली मुलगी रुक्सार व उमर यांना मारहाण करत असल्याचे दिसले त्यामुळे अरबाज यानेया दोघींची मदत करण्यासाठी पुढे गेला त्यामुळे संतापलेल्या आर्यन व त्याच्या मित्रांनी अरबाज ला लोखंडी रोड ने मारहान केली या मारहाणीत अरबाज च्या डोक्याला दुखापत झाली असून या प्रकरणी आर्यन व त्याचा तीन मित्रा विरोधात महत्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :- कल्याणला जागेची पहाणी करण्यसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना मारहाण

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email