कल्याण पूर्वेत घरफोडी

कल्याण – कल्याण नजीक असलेल्या अटाळी येथे राहणारा इसम घराला कुलूप लावून गावी गेलेहोते हि संधी साधत काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील मोबाईल व टीव्ही चोरून नेला या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email