कल्याण पूर्वेत घरफोडी

(श्रीराम कांदु)

कल्याण दि.२६ – कल्याण पूर्व चक्की नाका येथे गोसावी पुरा येथे राहणारी महिला रविवारी कामा निमित्त बाहेर गेल्या होत्या हि संधी साधत या परिसरात राहणारे गणपत धोबी उर्फ कनोजिया व दीपक धोबी यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोण्याचे दागिने ,घड्याळ ,टीव्ही रोकड असा मिळून एकूण १ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्यची घटना घडली. या प्रकरणी सदर महिलेने कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गणपत धोबी उर्फ कनोजिया व दीपक धोबी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email