कल्याण पूर्वेतील कचराकुंडीत सापडले  मयत नवजात अर्भक

कल्याण पुर्वेकडील काटेमानवली कैलास नगर परिसरातील कचराकुंडीत सापडले  मयत नवजात अर्भक

डोंबिवली – कल्याण पुर्वेकडील काटेमानवली कैलास नगर परिसरातील कचरा कुंडीत सकाळच्या सुमारास पुरुष जातीचे नवजात अर्भकाचा मृतदेह आढळूण आल्याने एकच खळबळ उडाली होती.या ठिकाणी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महापालिका कर्मचारी साफ सफाई करत असताना त्यांना हे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. याबाबत ची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिस स्थानकानि घटना स्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात  अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email