कल्याण तालुक्यातील ग्रामसेवकाने विष प्राशन करून केली आत्महत्या
कल्याण तालुक्यातील वाकळण ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक रघूनाथ हरड नी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रघूनाथ हरड असं मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. वाकळण ग्रामपंचायतमध्ये ते कार्यरत होते. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
Please follow and like us: