कल्याण एमएसईडीसी मधील कार्यकारी अभियंता अग्रवाल ५००० रुपये लाच घेताना अटक

महाराष्ट्र राज्य विधुत महावितरण कारपोरेशन लिमिटेड कल्याण मधील कार्यकारी अभियंता दिलीप हरिराम ग्रवाल यांना बदलापुर निवासी महिसीलेकडून  ५००० रुपये लाज घेताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही घटना शुक्रवार संध्याकाळलची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार  महिलेला आपल्या  बदलापुर येथील घराजवळचा जुना विद्युत  पोल बदलून नवीन पोल लावायचा होता  या कामासाठी  कल्याण एमएसईडीसीएल मधील  कार्यकारी अभियंता अग्रवाल यांनी ५०००  रुपये लाज मागितली होती.महिलाने याची तक्रार गुरूवारी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती .आणि ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कार्यकारी अभियंता अग्रवाल यांना रंगेहात पकडले .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email