कल्याणात उद्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धा

डोंबिवली:-दि.१६( प्रतिनिधी)पॅरा स्पोटर्स असोसिऐशन ठाणे व श्री तिसार्इ प्रतिष्ठाण कल्याणचे अध्यक्ष  गणपत काळू गायकवाड यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने  ठाणे जिल्हयातील कल्याण शहरात प्रथमच १२  व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेचे उद्या १७ जुन  रोजी सकाळी ८.३०  ते दुपारी ३.००  वाजपर्यंत कल्याण स्पोटर्स काम्पलेक्स, आधारवाडी, कल्याण पश्चिम येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी राज्यभरातुन १५० हुन अधिक दिव्यांग स्पर्धक सहभागी होणार असुन या स्पर्धेतील विजेते खेळाडु राष्ट्रीय  स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email