‘कलम 370 रद्द’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई दि.०६ – गेल्या काही काळापासून केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या टीकेने घायाळ करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून, गेल्या काही काळात केंद्र सरकारने घेतलेला हा उत्तम निर्णय आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा :- बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आज संध्याकाळी जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून एका ओळीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात की, ”गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !”

kdmc अधिकारियो की लापरवाही उजागर, Dombivli railway Station के पास युवक मेन होल में फसा
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email