कंपनीमध्ये आग, एका कामगाराचा मृत्यू

वसई – आज दि. १६ मे २०१८ रोजी चौधरी इंडस्ट्रियल, सातोली, वसई(पु) या कंपनीमध्ये पहाटे सुमारे ४.१५ च्या सुमारास भीषण आग लागली होती. घटनास्थळी वसई विरार अग्निशमन दलाचे ५ वॉटर टेंडर व 2 जम्बो वॉटर टँकर उपस्थित असून सदर आगीवर तब्बल ४ तासांमध्ये पूर्णपणे नियंत्रण मिळविले.सदर घटनेमध्ये जावेद(वय:४०वर्षे, कामगार) मृत पावले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email