ऑनलाईण च्या माध्यमातून ५८ हजारांचा गंडा – कल्याण मधील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०७ – कल्याण पश्चिम शहाड येथे विमल पार्क मध्ये राहणाऱ्या नीता शर्मा यांना काही दिवसा पूर्वी मोबाईल वर एका अज्ञात इसमाचा फोन आला त्याने आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवत नीता यांच्याकडून त्याच्या डेबिट कार्ड ची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे अज्ञात इसमाने त्यांच्या बँक खात्यातूण तबब्ल ५८ हजार ३०० रुपये एका मनी एप मध्ये वळते केले. सदर बाब निदर्शनस येताच नीता या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email