ऑनलाइन च्या माध्यमातून तरुणाला ५१ हजाराना गंडा 

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील अंबर स्टार इमारती राहणाऱ्या एक तरुणाच्या बँक खात्यातुन ऑनलाइनच्या सहाय्याने  अज्ञात ईसमाने 51 हजार रुपये परस्पर वळते केले . sdr बाब निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी अज्ञात इस्माविरोधात टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email