एफडीसीच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर बंदी
नवी दिल्ली, दि.१३ – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 328 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्सवर (एफडीसीज) वर तात्काळ बंदी जारी केली आहे. याखेरीज 6 एफडीसींच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात 7 सप्टेंबर 2018 ला अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Please follow and like us: