एनटीपीसीकडून ऊर्जा संवर्धनाबाबत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे मुंबईत आयोजन

मुंबई – ऊर्जा संवर्धनावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात 14 नोव्हेंबर 2018 रोजी करण्यात आले होते. डब्ल्यूआरपीसीचे सदस्य सचिव ए. बालन, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशीकला वंजारी आणि एनटीपीसीचे प्रादेशिक कार्यकारी संचालक सी.के.मंडोल यावेळी उपस्थित होते. शालेय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी 100 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील अव्वल तीन विजेते नवी दिल्लीत 12 डिसेंबर 2018 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email