उघड्या दरवाजावाटे घरात घुसून दागिने लंपास – कल्याणमधील घटना

कल्याण दि.१९ – कल्याण पश्चिमेकडील नवीन आरतीओ जवळ बीके नगर येथे राहणा-या महिला घरात एकट्या असताना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिला होता अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडा असल्याची संधी साधत त्यांच्या घरात घुसून कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी त्यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email