ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

(श्री राम कांदु )

ठाणे दि ३०: राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण प्रेषितांच्या प्रेम,दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. समाजातील गोर-गरीब व उपेक्षितांप्रति आपल्या कर्तव्याची जाणीव यातून प्रत्येकाला होते. ईद ए मिलादचा पवित्र सण परस्पर बंधुभाव व सौहार्द वृद्धिंगत करो. राज्यातील सर्व लोकांना,विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना ईद-ए-मिलादनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email