आज मध्य रेल्वे मधे मेगा ब्लॉक
(पुजा उगले )
मध्य रेल्वे मधे काम चालू असल्या मुले रविवार दिनाक १२ नोवेंबर ला मेनलाइन आणि हार्बर लाइन वर मेगा ब्लॉक लावला गेला आहे सकाळी १०.३७ वाजल्या पासुन ते 3.५६ वाजे पर्यंत कल्याण पासुन पळनारी फास्ट लाइन ची सुविधा दिवा ते परेल स्टेशनच्या मधे स्लो लाइन मधे चालवली जाईल परेल पासुन सगळ्या स्टेशनावर थांबवली जाईल परेल पासुन फास्ट लाइन मधे चालवली जाइल आणि गंतव्य स्टेशनवर २० मिनिट उशीरयान येईल
सकाळी १०.०५ वाजल्या पासुन ते दुपारी 3.२२ पर्यंत छत्रापती शिवाजी महाराज टर्मीनस पासुन सुटनारी डाउन फास्ट लाइन च्या गाड्या संबंधित थांबवन्या च्या अगोदर घाटकोपर,विक्रोली,भांडुप,मुलुंड तसेच दिवा स्टेशनवर थांबली जाइल आणि गंतव्य स्टेशन वर २० मिनट उशिराने पोचेल
सकाळी ११ वाजल्या पासुन ते दुपारी ६.00 वाजेपर्यंत छत्रापति शिवाजी टर्मिनस पासुन पळनारया आणि पोहच्नार्या स्लो ट्रेन गंतव्य स्टेशन वर १० मिनिट उशिर्याने पोहचेल
मेगा ब्लॉक दादर छत्रापति शिवाजी महाराज टर्मिनस पोह्च्नार्या सगळ्या मेल एक्सप्रेस ट्रेन मुलुंड एव माटुंगा स्टेशनाच्या मधे स्लो लाइन वर चलल्या जातील गंतव्य २० मिनिट उशिराने पोचेल