आजी आजोबा स्नेह् मेंळा संपन्न
डोंबिवली-कृतज्ञतेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतित आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.म्हणून आजी आजोबांची जागा ही वृद्धाश्रमांत नाही तर ती आपल्या कुटुंब कबिल्यात आहे हा संस्कार बालमनावर रुजवाण्यासाठी ज्ञानमंदिर विद्या संकुलाच्या प्रांगणात आजी आजोबा स्नेह् मेंळाचेआयोजित करण्यात आला होता.जाणीव या वृद्धाश्रमाचे संचालक मनोज पांचाळ निवृत्त शिक्षिका अरुणा वाणी यांच्या हस्ते या स्नेह् मेंळाचे उद्घाटन झाले.यावेळी उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन मालपुरे मुख्याध्यापिका संगीता पाखले संचालक रमेश कोठावदे मुख्याध्यापिका रेखा बुचडे व अन्य मान्यवरांची उपस्थिति होती .हरेश खैरनार यानी सूत्रसंचालन तर प्रकाश सिनकर यानी आभार प्रदर्शन केले.
Please follow and like us: