आई मित्रांसमोर ओरडली म्हणून आत्महत्या

मुंबई – मुंबईमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाने आत्महत्या करण्याची घटना समोर आली आहे.आई मित्रांसमोर ओरडली म्हणून आत्महत्या करण्याचा कठोर निर्णय त्याने घेतला. कँथलिक गुंडेचा असे या मृतक मुलाचे नाव असून त्याने इन्स्टाग्रामवर गुडबाय असा मेसेज ही टाकला आणि १४ व्या मजल्या वरून उडी टाकून आत्महत्या केली. हा मुलगा यंदा १० वी मध्ये शिकत होता . आई म्हणाली आधी १० वी पास हो नंतर जे करायचे ते कर त्यां वेळी तो मित्रां सोबत होता . आई आपल्याला मित्रांन समोर ओरडली हे त्याला सहन झाले नाही आणि त्याने आत्महत्या केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email