आईने दोन चिमुकल्या मुलींसह गोदावरी नादिपात्रात आत्महत्या

नांदेड – नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात आईने दोन चिमुकल्या मुलींसह गोदावरी नादिपात्रात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा कांबळे या ३५ वर्षीय महिलेने आपल्या ३ वर्षीय सुविद्या आणि ५ वर्षीय शिवाणी सह गोदावरी नादिपात्रात उडी घेत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार, पूजा कांबळे ही महिला ६ महिन्यापासून माहेरी होती. कुंडलवाडी येथे सासरी आल्यानंतर तीने हे टोकाचे पाऊल ऊचलले. कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.